Jump to content

डायेन कीटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डायेन कीटन
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावDiane Keaton संपादन
जन्म-नावDiane Hall संपादन
दिलेले नावDiane संपादन
आडनावHall, Keaton संपादन
जन्म तारीख५ जानेवारी 1946 संपादन
जन्मस्थानलॉस एंजेल्स संपादन
मृत्यू तारीख११ ऑक्टोबर 2025 संपादन
मृत्यूस्थानलॉस एंजेल्स संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणन्युमोनिया संपादन
सहचरवूडी ऍलन, वॉरेन बीटी, अॅल पचिनो संपादन
अपत्यDexter Keaton, Duke Keaton संपादन
Significant personवूडी ऍलन संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायचित्रपट अभिनेता संपादन
कार्यक्षेत्रअभिनय संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाOrange Coast College, Santa Ana College, Santa Ana High School, Neighborhood Playhouse School of the Theatre, University of Southern California संपादन
कर्मस्थळअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1969 संपादन
कार्य कालावधी (अंत)2025 संपादन
धर्मनिरीश्वरवाद संपादन
वैद्यकीय स्थितीbulimia nervosa, basal-cell carcinoma of the skin, squamous cell carcinoma संपादन
Handednessडाव्या हाताने संपादन
Participant in1987 Cannes Film Festival, 1995 Cannes Film Festival संपादन
वाद्यvoice संपादन
सदस्यताSAG-AFTRA, Screen Actors Guild संपादन
Influenced byकॅथरीन हेपबर्न संपादन
Time periodइ.स.चे २१ वे शतक संपादन
Described at URLhttps://baike.sogou.com/v5527044.htm संपादन
Related categoryCategory:Films directed by Diane Keaton संपादन
Notable roleJenny संपादन

डायेन कीटन तथा डायेन हॉल (५ जानेवारी, इ.स. १९४६:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका - ११ ऑक्टोबर, २०२५:लॉस एंजेलस, अमेरिका) या एक अमेरिकन नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्या होत्या. त्यांना रेड्स, मार्व्हिन्स रूम आणि समथिंग्स गॉट्टा गिव्ह या चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकने मिळाली होती. याशिवाय त्यांना अनेक गोल्डन ग्लोब नामांकने मिळाली व ॲनी हॉल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला.