वॉरेन बीटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेन्री वॉरेन बीटी (३० मार्च, १९३७:रिचमंड, व्हर्जिनिया, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. याला एकूण १५ ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. रेड्स या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.