Jump to content

डायना डेव्हिड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डायना पिली डेव्हिड (२ मार्च, १९८५:चिराळा, आंध्र प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत कडून २००४-१० दरम्यान १५ एकदिवसीय आणि १३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे[] ही उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "DP David". CricketArchive. 6 March 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Diana David". Cricinfo. 6 March 2010 रोजी पाहिले.