डग्लस डीसी-७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डग्लस डीसी-७
प्रकार
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक डग्लस एरक्राफ्ट कंपनी
पहिले उड्डाण १८ मे, १९५३
समावेश नोव्हेंबर, १९५३
सद्यस्थिती मोजके नमूने सेवारत
मुख्य उपभोक्ता अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, ईस्टर्न एअरलाइन्स, पॅन ॲम
उत्पादन काळ १९५३-५८
उत्पादित संख्या ३४३
मूळ प्रकार डग्लस डीसी-६

डग्लस डीसी-७ हे अमेरिकन बनावटीचे, चार इंजिनांचे पंख्यांवर चालणारे प्रवासी विमान आहे.