ट्रेव्हर फ्रँकलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ट्रेव्हर जॉन फ्रँकलिन (१८ मार्च, १९६२:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८३ ते १९९१ दरम्यान २१ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.