ट्रान्सआशिया एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ट्रान्सएशिया एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)
ट्रान्सएशिया एअरवेज
आय.ए.टी.ए.
GE
आय.सी.ए.ओ.
TNA
कॉलसाईन
TRANSASIA
स्थापना २१ मे १९५१
हब ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तैपै)
विमान संख्या २२
मुख्यालय तैपै, तैवान
संकेतस्थळ tna.com.tw
तैपै सॉंगशान विमानतळावरील ट्रान्सएशिया एअरवेजचे एअरबस ए३२० विमान

ट्रान्सएशिया एअरवेज (चिनी: 復興航空) ही तैवान देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ट्रान्सएशिया एअरवेजचे मुख्यालय तैपै शहरात तर प्रमुख वाहतूकतळ ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: