टोपणनावानुसार गायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: विश्वकोशात लेख लिहिले जातात यादी नाही, संदर्भहीन अविश्वकोशीय मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

भारतातील अनेक शास्त्रोक्त संगीत गाणाऱ्या गायकांनी टोपणनाव घेऊन चिजा रचल्या. काही अन्य गायकांचा उल्लेखही टोपणनावाने केला जातो. अशा टोपणनावांची ही अपूर्ण यादी :-

 • अख्तरीबाई फैजाबादी (बेगम अख्तर)
 • अझमत हुसेन खान (मयकश अत्रौलवी) (दिलरंग)
 •  ???? (अदारंग)
 • अमन अली खॉं (अमर)
 • अल्ताफ हुसेन खान (दिलरंग)
 • अल्लादिया खान (अहमद पिया)
 • डॉ. अशोक रानडे (रसिकरंग)
 • अस्लम हुसेन खॉं (खुशरंग)
 • व्ही.आर.आठवले (नादपिया)
 • आमिर खॉं (सुरंग)
 • आलम आरा बेगम खासमहाल (आलम)
 • ईनायत हुसेन खॉं (ईनायत)
 • ओंकारनाथ ठाकुर (प्रणवरंग)
 • कयम खान (श्यामरंग)
 • दिनकर कायकिणी (दिनरंग)
 • रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व)
 • कुमार गंधर्व (शोकरंग)
 • [खादिम हुसेन खान]] (सजन पिया)
 • गुलकोत्सव महाराज ( गोकुलोत्सव? ) (मधुर पिया)
 • मियॉं गुलाम नबी शौरी (शौरीशौरी मिया)
 • गौहरजान (गौहर/गौहरप्यारी)
 • चमनलाल वर्मा (लालरंग)
 • चिदानंद नगरकर (चित्त‍-आनंद)
 • जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास)
 • जयकिसन डाह्याभाई पांचाळ (जयकिसन)
 • जयदेव वर्मा (जयदेव)
 • जितेंद्र अभिषेकी (शामरंग)
 • दयम खान नौहर ( सरसरंग)
 • दीपक चॅटर्जी (रसिकरंग)
 • नंदलाल शर्मा (ललनप्रिया)
 • नवरंग नागपूरकर (अमरप्रिया)
 • नियामतखान (सदारंग)
 • सुधीर फडके (बाबूजी)
 • फिरोझ खॉं (अदारंग)
 • फैय्याज खान (प्रेमपिया)
 • बडे गुलाम अली खॉं (सबरंग)
 • बबनराव हळदणकर (रसपिया)
 • बळवंतराय भट अमरदास (भावरंग)
 • बिंदादिन महाराज (बिंदा)
 • विष्णु नारायण भातखंडे (चतुर/चतुर पंडित) (हररंग)
 • भूपत खॉं (मनरंग)
 • भैय्या गणपतराव (सुघर पिया)
 • लता मंगेशकर (दीदी)
 • मिर्झा बाळा कादर (कदर पिया)
 • मुरली मनोहर शुक्ला (मनहर)
 • महेबूब खॉं (दरसपिया)
 • पं. यशपाल (सगुणपिया)
 • नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व)
 • एस. एन. रातंजनकर (सुजनपिया)
 • रत्नाकर रामनाथकर ( प्रेमरंग)
 • राजाराम शुक्ला (ज्योतिरंग)
 • रामाश्रय झा (रामरंग)
 • वाजिद अली शाॅ (अख्तर पिया)
 • विलायत हुसेन खान (प्राणपिया)
 • श्रीकृष्ण नारायण रातंजनकर (सुजन)
 • शंकरसिंग रामसिंग (शंकर)
 • सी. आर. व्यास (गुणीजन)
 • सौदागर नागनाथ गोरे (छोटा गंधर्व) (गुणपिया)