टी. नागरत्नम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टी. नागरत्नम (सप्टेंबर १, इ.स. १९३८) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील श्रीपेरुम्बुद्दूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.