टी.एन. चतुर्वेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
T. N. Chaturvedi (es); টি এন চতুর্বেদি (bn); T. N. Chaturvedi (fr); T. N. Chaturvedi (ast); T. N. Chaturvedi (ca); टी.एन. चतुर्वेदी (mr); ତ୍ରିଲୋକୀ ନାଥ ଚତୁର୍ବେଦୀ (or); T. N. Chaturvedi (ga); 查羅奇·納特·查圖爾夫迪 (zh); T. N. Chaturvedi (sl); T. N. Chaturvedi (id); T. N. Chaturvedi (pl); ടി.എൻ. ചതുർവേദി (ml); T. N. Chaturvedi (nl); T. N. Chaturvedi (yo); त्रिलोकी नाथ चतुर्वेदी (hi); టి. ఎన్. చతుర్వేది (te); ಟಿ. ಏನ್. ಚತುರ್ವೇದಿ (kn); T. N. Chaturvedi (en); T.N. Chaturvedi (sv); T. N. Chaturvedi (hu); டி. என். சதுர்வேதி (ta) político indio (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); políticu indiu (ast); polític indi (ca); Indian politician (1929-2020) (en); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian politician (en-gb); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); פוליטיקאי הודי (he); سياسي هندي (ar); Indian politician (1929-2020) (en); indisk politiker (sv); hinduski polityk (pl); індійський політик (uk); Indiaas politicus (nl); politikan indian (sq); भारतीय राजनीतिज्ञ (hi); భారతీయ రాజకీయవేత్త (te); ടി. എൻ. ചതുർവേദി എന്ന ത്രിലോകി നാഥ് ചതുർവേദി 2002 to 2007വരെ കർണ്ണാടകയുടെ ഗവർണ്ണർ ആയിരുന്നു. (ml); político indio (gl); Indian politician (en-ca); polaiteoir Indiach (ga); ஓய்வு பெற்ற இந்திய ஆட்சிப்பணியாளர் (ta) Tirlok Nath Chaturvedi (en); ടി. എൻ. ചതുർവേദി, ത്രിലോകി നാഥ് ചതുർവേദി (ml); Triloki Nath Chaturvedi (id)
टी.एन. चतुर्वेदी 
Indian politician (1929-2020)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी १८, इ.स. १९२९
कनौज
मृत्यू तारीखजानेवारी ५, इ.स. २०२०
नोएडा
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
नागरिकत्व
व्यवसाय
नियोक्ता
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • governor of Karnataka
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

त्रीलोक नाथ चतुर्वेदी (१२ जानेवारी १९२८ - ५ जानेवारी २०२०), हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९५० च्या तुकडीचे सदस्य होते. त्यांनी अनेक राज्य सरकार आणि भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. ते शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव होते आणि भारत सरकारचे गृह सचिव म्हणून काम केले होते. ते २००२ ते २००७ पर्यंत कर्नाटकचे ९ वे राज्यपाल होते.

आय.ए.एस मधून निवृत्तीनंतर, चतुर्वेदी यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पद सांभाळले. १९९१ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले [१] ऑगस्ट २००२ मध्ये ते कर्नाटकचे राज्यपाल झाले. फेब्रुवारी २००४ ते जून २००४ य अप्लावधीत ते केरळचे राज्यपाल देखील होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Untitled Document". india.gov.in. Archived from the original on 3 September 2006. 15 January 2022 रोजी पाहिले.