टी.आर. पारिवेंदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टी.आर. पारिवेंदार

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील आर.पी. मरुतराजा
मतदारसंघ पेरांबलुर

राजकीय पक्ष इंदीय जननायग कच्ची

टी.आर. पारिवेंदार हे भारतीय राजकारणी आहेत. हे पेरांबलुर मतदारसंघातून इंदीय जननायग कच्ची पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.