टिम बोरोव्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टीम बोरोवस्की या पानावरून पुनर्निर्देशित)
२००७मध्ये बोरोव्स्की

टिम बोरोव्स्की (२ मे, इ.स. १९८० - हा जर्मनीचा ध्वज जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

हा आपल्या क्लब फुटबॉल कारकीर्दीच्या १२ पैकी ११ वर्षे वेर्डेर ब्रेमेन कडून खेळला.