टिम बोरोव्स्की
Appearance
टिम बोरोव्स्की (२ मे, इ.स. १९८० - हा जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
हा आपल्या क्लब फुटबॉल कारकीर्दीच्या १२ पैकी ११ वर्षे वेर्डेर ब्रेमेन कडून खेळला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |