Jump to content

टिम हॉवर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिमोथी मॅथ्यू टिम हॉवर्ड (६ मार्च, इ.स. १९७९ - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा एव्हर्टन एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळत असे. २०१६-१९ दरम्यान हा कॉलोराडो रॅपिड्स संघातून खेळला.