टिम डी लीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टिमोथियस बर्नार्डस मरिया टिम डि लीड (२५ जानेवारी, १९६८:लीडशेनडाम, झुइड-हॉलंड, नेदरलॅंड्स - ) हा Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून २९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

याचा मुलगा बास डि लीड सुद्धा नेदरलॅंड्सकडून क्रिकेट खेळतो.

साचा:नेदरलॅंड्सचा क्रिकेट खेळाडू-अपूर्ण