एर्जे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉर्जेस प्रॉस्पर रेमी (२२ मे, इ.स. १९०७ - ३ मार्च, इ.स. १९८३) तथा एर्जे हे बेल्जियमचे रेखाचित्रकार होते.

हे टिनटिन' चित्रकथामालिकेचे जनक होते.