झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९
Appearance
| झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९ | |||||
| तारीख | ३ – १४ जुलै २०१९ | ||||
| २०-२० मालिका | |||||
झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. ट्वेंटी२० मालिकेपुर्वी ३ ५० षटकांचे अनौपचारिक एकदिवसीय सामने दोन्ही संघ खेळतील.

