झमझम विहीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झमझमची विहिर

इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र क्षेत्र मक्का येथिल मुख्य मशिदीत काबा या स्थळापासून काही फूट अंतरावर ही झमझम विहीर आहे. या विहिरीचे पाणी पवित्र मानले जाते.