झपाटलेल्या बेटावर
Appearance
(झपाटलेल्या बेटावर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
हे पान अनाथ आहे. | |
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
झपाटलेल्या बेटावर | |
---|---|
दिग्दर्शन | सुरेंद्र तळोकर |
निर्मिती | अरुणा बोरगांवकर, बाळासाहेब हेगडे |
कथा | अरुणा बोरगांवकर |
पटकथा | अरुणा बोरगांवकर |
प्रमुख कलाकार | सचिन खेडेकर, रेखा राव, नेहा बोरगांवकर, प्रतिक्षा लोणकर, शिवाजी राव, उदय म्हैसकर |
संवाद | अरुणा बोरगांवकर |
संकलन | विजय खोचीकर |
छाया | शंकर बर्दन |
कला | अनिल शहाणे, गोविंद देशपांडे |
गीते | अरुणा बोरगांवकर |
संगीत | अरुणा बोरगांवकर |
ध्वनी | प्रमोद पुरंदरे |
नृत्यदिग्दर्शन | किरण कुमार, सुरी |
रंगभूषा | प्रशांत उजवणे |
साहस दृष्ये | अकबर शेरीफ |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
यशालेख
[संपादन]साधारण 1993 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे.एका अज्ञात बेटावर सहलीसाठी गेलेल्या मित्रांची कथा त्यांच्यातील एक पाठोपाठ होणाऱ्या रहस्यमय मृत्यू प्रकरणावरून पुढे सरकत राहते.1993 म्हणजे मराठी चित्रपथांसाठी तसा एक चाकोरीबद्ध काळ. कौटुंबिक व भावनाप्रधान चित्रपट प्रदर्शित होण्याचा कालखंड.त्यामुळे एक रहस्यमयी नवीन प्रयोग म्हणून या चित्रपटाला समीक्षकांनी गौरवले असले तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मात्र फारसा पसंतीस उतरला नाही.
कलाकार
[संपादन]पार्श्वभूमी
[संपादन]कथानक
[संपादन]उल्लेखनीय
[संपादन]या चित्रपटात खालील गाणी आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |