Jump to content

ज्योतिबाचा डोंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योतिबा डोंगर
ज्योतिबा

ज्योतिबाचा डोंगर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले हिंदू तीर्थक्षेत्र आहे. डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ

हेसुद्धा पहा[संपादन]

मंदीर

बाहय दुवे[संपादन]