ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र
Appearance
ज्याँ ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र | |
पूर्ण नाव | ज्याँ ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र |
जन्म | ऑगस्ट २९, इ.स. १७८० मॉंतोबान, तार्न-ए-गारोन, फ्रान्स |
मृत्यू | जानेवारी १४, इ.स. १८६७ पॅरिस, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
शैली | नव-अभिजातवाद |
ज्याँ ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.
चित्रदालन
[संपादन]-
लुई-फ्रांस्वा बेरतॅं याचे व्यक्तिचित्र (इ.स. १८३२), कॅनव्हासावरील तैलरंग, ११६ x ९६ सें.मी.
-
तुर्की हमाम (इ.स. १८६२), कॅनव्हासावरील तैलरंग, व्यास १०८ सें.मी.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "ज्याँ ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र.ऑर्ग - २००हून अधिक चित्रे व माहिती" (इंग्लिश भाषेत). 2012-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |