Jump to content

ज्ञानेश्वर म. कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानेश्वर म. कुलकर्णी हे कोल्हापुरात राहणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी लहान मुलांसाठीची सुमारे ७० पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवायची काही पुस्तके खालीलप्रमाणे :

  • अग्निकाल (कादंबरी, )
  • अखेरचा डाव (कादंबरी, अजब प्रकाशन)
  • अंधारडोह (कादंबरी, श्रीमुद्रा प्रकाशन)
  • अपराध काय माझा (कादंबरी)
  • अमृतधारा (कथासंग्रह)
  • अविश्वास (कादंबरी)
  • अस्तित्त्व (कादंबरी)
  • अज्ञान (कादंबरी)
  • आरोप (कादंबरी)
  • एक चंदनी झाड (कादंबरी)
  • कलंककाया (कादंबरी)
  • कुणीतरी होतं तिथं (कथासंग्रह)
  • खुळ्यांची चावडी अन् मूर्खांचा बाजार (कथासंग्रह)
  • गुंजन (कादंबरी)
  • चकवा चांदणं (कादंबरी)
  • चंद्र सावली (श्रीविद्या प्रकाशन)
  • झकास चाललंय आमचं (विनोदी)
  • जीवनमृत्यू (कादंबरी)
  • ज्वालामुखी (कादंबरी, अजब प्रकाशन)
  • दुरावा (कादंबरी)
  • दोन जीवांचा डाव (कादंबरी)
  • धागा हा सुखाचा (कादंबरी)
  • नखरेवाली (कथासंग्रह)
  • निळे डोळे लाल संदेश (अजब प्रकाशन)
  • नेकलेस (कादंबरी, अजब प्रकाशन)
  • प्रदूषण (चैतन्य प्रकाशन)
  • प्रयोगांतून विज्ञान शिकू या (चैतन्य प्रकाशन)
  • बाब्याचा मिसकॉल (कथासंग्रह)
  • भरारी ()
  • भूक()
  • महाभारत (कादंबरी)
  • मीठभाकर (कथासंग्रह)
  • मृगजळ (कादंबरी)
  • वर्दी (कादंबरी)
  • वाट काटेरी काटेरी (कादंबरी)
  • वाट चुकलेली पाखरे (कादंबरी)
  • वादळवेल (विद्याविहार प्रकाशन)
  • विनू मंडईत जातो (नभोनाट्य )
  • विज्ञानातील गमतीदार गोष्टी (चैतन्य प्रकाशन)
  • विज्ञानातील शंका-समाधान (चैतन्य प्रकाशन)
  • सरत्या काळोखाच्या राती (कादंबरी, अजब प्रकाशन)
  • संशय का मनी आला? (कादंबरी)
  • सारीपाट (कादंबरी)
  • हिरवा मित्र (चैतन्य प्रकाशन)
  • क्षण क्षण जीवन (ललित, अजब प्रकाशन), वगैरे वगैरे.
  • ज्ञानेश्वर माउली (धार्मिक?)