Jump to content

ज्ञानगंगा अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा - खामगाव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे