जोसेफ प्रिस्टली
Appearance
(जोसेफ प्रीस्टली या पानावरून पुनर्निर्देशित)
जोसेफ प्रिस्टली (२४ मार्च, १७३३ - ६ फेब्रुवारी, १८०४) हा इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, व्याकरणतज्ज्ञ आणि राजकारणी होता. याने प्राणवायूला वायूस्वरूपात पहिल्यांदा वेगळे करून दाखविले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |