Jump to content

जोधा अकबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोधा अकबर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
जोधा अकबर
जोधा अकबर
कथा आशुतोष गोवारीकर
पटकथा आशुतोश गोवारीकर
प्रमुख कलाकार हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, सोनू सूद, इला अरुण, कुलभूषण खरबंदा
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ फेब्रुवारी २००८
अवधी २१४ मिनिटे
निर्मिती खर्च ४० कोटी
एकूण उत्पन्न १.१२ अब्ज


जोधा अकबर हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशनऐश्वर्या राय ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्य चित्रपटाची कथा मुघल सम्राट अकबरहिंदू राजपूत युवराज्ञी जोधाबाई ह्यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. जोधा अकबरच्या निर्मितीसाठी गोवारीकर चमूने अनेक इतिहासकारांची मदत घेऊन मोठ्या प्रमाणावर संशोधन केले होते. ह्या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात कर्जत येथे झाली. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत देखील हिट झाले.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]