जॉर्डनची नूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नूर अल-हुसेन (अरबी:الملكة نور; २३ ऑगस्ट, १९५१:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका - ) ही जॉर्डनचा राजा हुसेनची राणी आहे.

हुसेनची चौथी पत्नी असलेली नूर सिरियन आणि स्वीडिश वंशाची आहे. हिला हुसेनपासून दोन मुले आणि दोन मुली अशी चार अपत्ये आहेत.

हिचे मूळ नाव लिसा नजीब हलाबी आहे.