जॉन रॉबर्ट्स
Appearance
जॉन ग्लोव्हर रॉबर्ट्स, ज्युनियर (John Glover Roberts Jr.; २७ जानेवारी १९५५, बफेलो, न्यू यॉर्क) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १७वा व विद्यमान सरन्यायधीश आहे. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने नियुक्ती केलेला रॉबर्ट्स २ सप्टेंबर २००५ पासून ह्या पदावर आहे. १६वा सरन्यायाधीश विल्यम रेह्नक्विस्ट ह्याच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या सरन्यायाधीशपदावर रॉबर्ट्सची सेनेटने ७८-२२ अशा बहुमताने ह्या पदावर नेमणूक केली.
बाह्य दुवे
[संपादन]- व्यक्तिचित्र Archived 2008-01-29 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |