Jump to content

जॉन बेरी हॉब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर जॉन बेरी जॅक हॉब्स (डिसेंबर १६, इ.स. १८८२ - डिसेंबर २२, इ.स. १९६३) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९०८ ते १९३० दरम्यान ६१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याने प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये १९९ शतकांसह ६१,१७० धावा केल्या.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.