जॉन डी. रॉकफेलर तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉन डेव्हिसन रॉकफेलर तिसरा (मार्च २१, इ.स. १९०६ - जुलै १०, इ.स. १९७८) हा अमेरिकेच्या रॉकफेलर कुटुंबातील दानशूर उद्योगपती होता.

हा जॉन डी. रॉकफेलर दुसराॲबी ॲल्ड्रिच रॉकफेलरचा मुलगा तर जॉन डी. रॉकफेलर पहिल्याचा नातू होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.