जॉन टेनिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जॉन टेनिल
जॉन टेनिल


जन्म फेब्रुवारी १४, इ.स. १८२०
बेज़वॉटर, इंग्लंड
मृत्यू फेब्रुवारी २५, इ.स. १९१४
लंडन, इंग्लंड

सर जॉन टेनिल (१४ फेब्रुवारी, १८२० - २५ फेब्रुवारी, १९१४) हे १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील इंग्लिश चित्रकार, ग्राफिक कॉमेडियन[मराठी शब्द सुचवा] आणि राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल त्यांना १७९३मध्ये नाइटची पदवी देण्यात आली. टेनिल हे विशेषत: 50 वर्षांहून अधिक काळ पंच या मासिकाचे प्रमुख राजकीय व्यंगचित्रकार होते. तसेच ते लुई कॅरोलच्या अ‍ॅलिस अ‍ॅडव्हेंचर इन वंडरलॅंड ( 1865 ) आणि थ्रू द लुकिंग ग्लास, ॲंड व्हॉट ॲलिस फाऊंड देर (१८७१) यात काढलेल्या चित्रांबद्दल प्रसिद्ध आहेत. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Engen, Rodney (1991). Sir John Tenniel: Alice's White Knight. Brookfield, VT: Scolar Press. p. 1.