Jump to content

जेहूव्हाचे साक्षीदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यहोवाचे साक्षीदार संस्थेचे न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिनमधील मुख्यालय

यहोवाचे साक्षीदार (इंग्लिश: Jehovah's Witnesses) हे ख्रिश्चन धर्माचे एक अंग आहे ज्याची विचारसरणी जुन्या ख्रिश्चन धर्माचे पुनःरुज्जीवन करण्याबाबत आहे. ह्या संस्थेची स्थापना १८७० साली धर्मोपदेशक चार्ल्स रसेल ह्यांनी केली. यहोवाचे साक्षीदार संस्थेचे मुख्यालय न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिनमध्ये असून त्याच्या जगभर १,१५,२१० शाखा व ८५ लाख अनुयायी आहेत.


बाह्य दुवे

[संपादन]