Jump to content

जेसी स्पेन्सर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेसी स्पेन्सर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
जन्म-नावJesse Gordon Spencer संपादन
दिलेले नावJesse संपादन
आडनावSpencer संपादन
जन्म तारीख१२ फेब्रुवारी 1979 संपादन
जन्मस्थानमेलबर्न संपादन
सहचरजेनिफर मॉरिसन संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, संगीतकार, film editor, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाScotch College संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1991 संपादन
वाद्यव्हायोलिन संपादन
सदस्यताBand from TV संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.jessespencer.com/ संपादन

जेसी गॉर्डन स्पेन्सर (जन्म १२ फेब्रुवारी १९७९) एक ऑस्ट्रेलियन अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार आहे. ऑस्ट्रेलियन सोप ऑपेरा नेबर्स (१९९४-२२) वरील बिली केनेडी या भूमिकेसाठी तो ओळखला जातो, ज्यासाठी त्याला दोन लॉगी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. अमेरिकन मेडिकल ड्रामा हाउस (२००४-१२) मधील डॉ. रॉबर्ट चेस आणि अमेरिकन नाट्य मालिका शिकागो फायर (२०१२-२४) मधील कॅप्टन मॅथ्यू केसी या कामांसाथी तो ओळखला जातो.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Anti-immigrants with a green tinge". 21 March 2003.
  2. "Federal Elections 1998" (PDF). aph.gov.au.
  3. McComas, Campbell (December 1998). "Revisions of boyhood". Great Scot. Scotch College, Melbourne. 2015-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-09-09 रोजी पाहिले.