जेम्स मॅरेप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदरणीय जेम्स मॅरेप संसद सदस्य
जेम्स मॅरेप

पापुआ न्यू गिनीचे ८ वे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३० मे २०१९
सम्राट एलिझाबेथ दोन
मागील पीटर ओ 'नील

अर्थमंत्री
कार्यकाळ
२०१२ – ११ एप्रिल २०१९
पंतप्रधान पीटर ओ 'नील
मागील पॅट्रिक प्रूएच
पुढील सॅम बेसिल

शिक्षण मंत्री
कार्यकाळ
१६ डिसेंबर २००८ – २ ऑगस्ट २०११
पंतप्रधान मायकेल सोमर

पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००७
मागील टॉम टॉमियाप
मतदारसंघ तरी-पोरी जिल्हा

जन्म २४ एप्रिल, १९७१ (1971-04-24) (वय: ५२)
राष्ट्रीयत्व पापुआ न्यू गिनी
राजकीय पक्ष पांगु पार्टी (२०१९ – सध्या)
मागील इतर राजकीय पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेस (पापुआ न्यू गिनी) (२०१२–२०१९)
नॅशनल अलायन्स पार्टी (पापुआ न्यू गिनी) (२००७)
पीपल प्रोग्रेस पार्टी (२००२)
पत्नी राचाल मॅरेप
अपत्ये सहा
गुरुकुल पापुआ न्यू गिनी विद्यापीठ

जेम्स मॅरेप (जन्म २४ एप्रिल १९७१) हे २००७ सालच्या जुलैपासून पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य असून त्या देशाचे आठवे पंतप्रधान आहेत. ते हायलॅंडमधील हेल प्रांतातील तारी-पोरी ओपनचे प्रतिनिधित्व करतात. [१]

प्रारंभिक आणि वैयक्तिक जीवन[संपादन]

जेम्स मॅरेप हा देशाच्या सर्वात मोठ्या जमाती आणि वंशीय गटांपैकी एक असणाऱ्या "हली" लोक समुदायाचा सदस्य आणि नेता आहे. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Auka-Salmang, Grace (2019-05-30). "Marape Sworn In As Country's 8th PM". Papua New Guinea Post-Courier. Archived from the original on 2015-06-01. 2019-05-31 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Armbruster, Stefan (2019-05-31). "Who is James Marape, 8th PM of PNG?". Special Broadcasting Service. Archived from the original on 2015-06-01. 2019-06-01 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)