Jump to content

जेम्स फ्रँको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स फ्रँको
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावJames Franco संपादन
जन्म-नावJames Edward Franco संपादन
दिलेले नावJames, Edward संपादन
आडनावFranco संपादन
जन्म तारीख१९ एप्रिल 1978 संपादन
जन्मस्थानपालो अल्टो संपादन
भावंडेDave Franco, Tom Franco संपादन
नातेवाईकLennon Franco संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
नियोक्तान्यू यॉर्क विद्यापीठ, California Institute of the Arts संपादन
चे शिष्यSanford Meisner संपादन
निवासस्थानलॉस एंजेल्स संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1997 संपादन
धर्मज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म संपादन
FilmographyJames Franco filmography संपादन
Owner ofEvent Films संपादन
पुरस्कारIndiana Film Journalists Association Award for Best Actor, Golden Globe Award for Best Actor – Miniseries or Television Film, Golden Shell, star on Hollywood Walk of Fame संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन
Related categoryCategory:Films directed by James Franco संपादन

जेम्स एडवर्ड फ्रँको (जन्म १९ एप्रिल १९७८) हा एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने सॅम रायमीच्या स्पायडरमॅन ट्रायलॉजी (२००२-०७), मिल्क (२००८), ईट प्रे लव्ह (२०१०), राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स (२०११), स्प्रिंग ब्रेकर्स (२०१२) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. फ्रँकोच्या १२७ अवर्स (२०१०) मधील कामगिरीने ८३ व्या ऑसकर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळवले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Fitzsimons, Tim; Dasrath, Diana (June 30, 2021). "James Franco agrees to over $2 million settlement in sexual misconduct suit". NBC News.
  2. "James Franco admits sleeping with students from his acting school". BBC News. December 23, 2021.