जेजू विश्वचषक मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Jeju Worldcup Stadium 201107092.JPG
जेजू विश्वचषक मैदान

जेजू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या जेजू बेटावरील सिओग्विपू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३५,६५७ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]