जॅक मा
Jump to navigation
Jump to search
श्रीमंत व्यक्ती व गुंतवणूकदार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | 马云 | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | सप्टेंबर १०, इ.स. १९६४ हांगचौ | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
कार्यक्षेत्र | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
जॅक मा, किंवा मा यू (चीनी: 马云; [mà yn]), हा चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आशियातील दुसरा श्रीमंत व्यक्ती आणि गुंतवणूकदार, राजकारणी आणि समाजसेवक आहेत. तो अलिबाबा ग्रुप या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान समूहाचे सह-संस्थापक आणि माजी कार्यकारी अध्यक्ष आहेत. जॅक मा शिक्षण, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारी परोपकारी संस्था जॅक मा फाउंडेशनचे संस्थापक आहेत. मा मुक्त व बाजाराद्वारे चालित अर्थव्यवस्थेचा प्रबळ समर्थक आहे.[१][२][३][४][५][६][७][८][९]
संदर्भ[संपादन]
- ^ "China will struggle to produce another Jack Ma". The Economist (इंग्रजी भाषेत). 2018-09-17 रोजी पाहिले.
- ^ "Jack Ma". Forbes (इंग्रजी भाषेत). 11 मार्च 2019 रोजी पाहिले.
- ^ "How Jack Ma became the role model for startup generation". Bloomberg.com.
- ^ "Theo Epstein". Fortune (इंग्रजी भाषेत). 2017-03-23. 2018-02-14 रोजी पाहिले.
- ^ "Jack Ma Outlines Bold Vision For His Philanthropy Foundation". Forbes. 2 डिसेंबर 2019.
- ^ "China's richest man Jack Ma to stand down from Alibaba". Margi Murphy. Telegraph. 8 सप्टेंबर 2018.
- ^ "Billionaire Jack Ma prepares for life after Alibaba. He'll retire Monday, report says". LULU YILUN CHEN and TOM MACKENZIE. Los Angeles Times. 7 सप्टेंबर 2018.
- ^ "Alibaba's Jack Ma, China's richest man, to retire from company he co-founded". The Economic Times. 8 September 2018. 8 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र". biographymarathi.com. 2021-03-18 रोजी पाहिले.
ताकिद: डिफॉल्ट सॉर्ट की "मा, जॅक" ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की "Ma, Yun".