जून मालिया
Appearance
जून मालिया
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | June |
| आडनाव | Malia |
| जन्म तारीख | २४ जून 1970 |
| जन्मस्थान | दार्जीलिंग |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | बंगाली भाषा |
| व्यवसाय | अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, राजकारणी |
| पद | Member of the 17th West Bengal Legislative Assembly, १८ व्या लोकसभेचे सदस्य |
| शिक्षण घेतलेली संस्था | Lycée School, Kolkata |
| राजकीय पक्षाचा सभासद | अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस |
जून मालिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने बंगाली सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये काम करते. त्या पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या सदस्या आहेत.[१] २०२१ मध्ये, त्या मेदिनीपूर मतदारसंघातून पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. २०२४ मध्ये, त्या मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्या तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "WBRi interview". WBRi. 10 April 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2012 रोजी पाहिले.
- ↑ "Full list of TMC candidates for 42 Lok Sabha seats in West Bengal: Check it out here". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-03-10. 2024-03-19 रोजी पाहिले.
- ↑ "General Election to Parliamentary Constituencies: Trends & Results June-2024". Election Commission of India.