जी.एम. बनातवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुलाम मोहम्मद बनातवाला (ऑगस्ट १५, इ.स. १९३३-जून २५,इ.स. २००८) हे भारतीय मुस्लिम लीग पक्षाचे नेते होते. ते केरळ राज्यातील पोन्नानी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.