खडक
Jump to navigation
Jump to search
मातीच्या कोणत्याही कठीण रुपातील निसर्गजन्य वस्तूला खडक म्हणतात. तसेच इतर प्रकारचेही खडक असू शकतात.माती एकत्र होऊन खडक बनतात.
अनुक्रमणिका
प्रकार[संपादन]
अग्निजन्य खडक[संपादन]
भूगर्भातील तप्त लाव्हा थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते त्यालाच अग्निजन्य खडक असे म्हणतात. महाराष्ट्रात बसाल्ट या खडकाचे पठार आहे.