जियोव्हानी प्रिन्झी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जियोव्हानी प्रिन्झी (उजवीकडे)

जियोव्हानी प्रिन्झी (इटालियन: Giovanni Prinzi ; जन्मः १९९२) इटालियन कलाकार, चित्रकार आणि उत्कीर्णक आहे.

जीवनचरित्र[संपादन]

जियोव्हानी प्रिन्जीने पलेर्मोच्या कला अकादमीमध्ये अभ्यास केला, जेथे त्यांनी ग्राफिक कलांमध्ये पदवी घेतली.

बाह्य दुवे[संपादन]