जामरुडची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जामरुड किल्ल्याचे एक छायाचित्र

जामरुडची लढाई ३० एप्रिल, १८३७ रोजी अफगाणिस्तानच्या अमीरात साम्राज्य आणि शीख साम्राज्य यांत लढली गेली. जलालाबादवर आक्रमण करण्यासाठी शीख खैबर खिंड पार करण्यासाठी तयार होते. अफगाण सैन्याने शिख सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जामरुड येथे आक्रमण केले. शिख जनरल हरि सिंह नलवा [१] यांच्या म्रुत्युमुळे खैबर खिंड ही शिख साम्राज्याची पश्चिम सीमा बनली. शिख सैन्य दल येई पर्यंत अफगाणांना थोपवून ठेवण्यात किल्ल्यातील सैन्याला यश आले. लढाईनंतर, अमीर डोस्ट मुहम्मदला "विश्वासू कमांडर" ची उपाधी मिळाली. [२]


संदर्भ[संपादन]

</ references>

  1. ^ "Archived copy". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2010-01-09 रोजी मिळविली). 2010-01-05 रोजी पाहिले. 
  2. ^ Frank Clements. Conflict in Afghanistan: A Historical Encyclopedia. He also defeated the Sikhs at the Battle of Jamrud in 1837 and took on himself the title of "Commander of the Faithful.". पान क्रमांक 74.