खैबर खिंड
Jump to navigation
Jump to search
the most nortorious trade route of Opium in History | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | rail mountain pass, road mountain pass | ||
---|---|---|---|
स्थान | खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान | ||
पर्वतश्रेणी |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
खैबर खिंड (उर्दू: درہ خیبر) ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना जोडणारी हिंदुकुश पर्वतराजीतील प्राचीन खिंड आहे. या खिंडीतील रस्ता १,०७० मीटर (३,५१० फूट) इतक्या उंचीवर आहे.
अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी हिंदुकुश पर्वत ओलांडून यावा लागतो.हा मार्ग खैबर खिंडीतून जातो.ही खिंड भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.प्राचीन काळी भारताचा मध्य अशियाशी चालणारा व्यापार या खिंडीमार्गे चाले .पर्शियाचा सम्राट दाऱ्युश याच्यानंतर सिकंदर याच मार्गाने भारतात आला. मध्ययुगात गझनी चा महुमद ,बाबर, नादिरशहा, अहमदशाह अब्दाली इत्यादींच्या भारतावरील स्वाऱ्या याच मार्गाने झाल्या.विसाव्या शतकात ब्रिटिशांनी रेल्वेमार्ग बांधला.त्या मार्गाचे शेवटचे स्थानक पाकिस्तानातील पेशावर शहराच्या जवळ असलेले जामरुद हे होते. जामरुद पासून खैबर खिंडीच्या चढणीला सुरुवात होते.हा मार्ग सुमारे ५२ कि.मी. चा आहे.त्यावर ६४ बोगदे व लहान मोठे ९२ पुल आहेत.