जागतिक लोकसंख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगाच्या नकाशावरील लोकसंख्येनुसार रंगवलेले देश

जागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २००७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या ६.६ अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे १ अब्ज १५ कोटी एवढी आहे.मुंबईकोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसं़या असलेला जिल्हा आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जागतिक लोकसंख्येचे वितरण