जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१९२९ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिनएफिम बोगोलजुबॉव यांच्या झाली. तीत अलेखिन विजयी झाला. ही स्पर्धा जर्मनीच्या वीसबाडेन, हायडेलबर्ग आणि बर्लिन तसेच नेदरलॅंड्सच्या हेग आणि ॲम्स्टरडॅम शहरांत खेळण्यात आली.