Jump to content

जहांगीर खान (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जहांगीर खान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद जहांगीर खान
जन्म १ फेब्रुवारी १९१० (1910-02-01)
बास्ती गुझान, जालंधर, पंजाब, ब्रिटिश भारत
मृत्यु २३ जुलै, १९८८ (वय ७८)
लाहोर, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात जलद मध्यम
संबंध
  • माजिद खान (मुलगा)
  • असद जहांगीर खान (मुलगा)
  • बाझिद खान (नातू)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ) २५ जून १९३२ वि इंग्लंड
शेवटची कसोटी १५ ऑगस्ट १९३६ वि इंग्लंड
करिअरची आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी
सामने १११
धावा ३९ ३,३२७
फलंदाजीची सरासरी ५.५७ २२.३२
शतके/अर्धशतके ०/० ४/७
सर्वोच्च धावसंख्या १३ १३३
चेंडू ६०६ ८,३१४
बळी ३२८
गोलंदाजीची सरासरी ६३.७५ २५.३४
एका डावात ५ बळी १२
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/६० ८/३३
झेल/यष्टीचीत ४/– ८२/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ९ मे २०२०

डॉ. मोहम्मद जहांगीर खान Jahangir_Khan.ogg pronunciation (१ फेब्रुवारी १९१० - २३ जुलै १९८८) यांनी ब्रिटीश राजवटीत भारतासाठी क्रिकेट खेळले आणि स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट प्रशासक म्हणून काम केले.[१] त्यांनी लाहोरच्या इस्लामिया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२. अमरसिंग (उभे, डावीकडून तिसरे).

बाह्य दुवे[संपादन]

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. ^ "Jahangir Khan". ESPN Cricinfo. 9 May 2020 रोजी पाहिले.