Jump to content

जलवाहतूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जलवाहतूक मध्ये कोणत्याही जलयानाद्वारे केलेल्या वाहतुकीचा अंतर्भाव होतो ज्यात, होडी,नाव,जहाज किंवा अश्याप्रकारच्या साधनांद्वारे,समुद्र,तलाव, नदी कालवा यामधील पाण्याच्या पृष्ठभागावर केलेल्या वाहतूक पद्धतीचा समावेश आहे.एखादी नाव जर जलमार्गातून यशस्वीरीत्या जाउ शकत असेल तर त्यास जलमार्ग म्हणतात. सागरकिनारी जलवाहतूकीचे प्रमाण जास्त असते कारण जलवाहतूक ही हवाई वाहतूकीपेक्षा बरीच स्वस्त आहे.