जर्दाळू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जर्दाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे. सुकवलेल्या जर्दाळूंचा सुकामेवा म्हणून वापर होतो.

जर्दाळूची पाने व फळे
जर्दाळूची सुकविलेली फळे

जर्दाळू एक लहान झाड असून 8-10 मी. (26-39 फूट) उंच आहे. खोड 40 सेंमी (16 इंच) पर्यंत होतो. डोलारा दाट असतो. पाने अंडगोलाकार, शेंड्याकडे टोकदार निमूळते २.cm लांब आणि १. cm-–.१ इंच रुंद असतात. फुलांचा व्यास ०.–-११. in इंच असून पाच पांढऱ्या ते गुलाबी रंगाच्या पाकळ्या असतात; फूलं वसंत श्रृतू मध्ये एकट्याने किंवा जोड्यांमध्ये येतात.

जागतिक उत्पादन[संपादन]

Apricot output in 2012
जगातील सर्वाधिक जर्दाळू उत्पादन
(१०००टन)
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान 695
इराण ध्वज इराण 398
Flag of Uzbekistan.svg
उझबेकिस्तान
290
इटली ध्वज इटली | 234
Flag of Algeria.svg
अल्जीरिया
203
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 194
फ्रान्स ध्वज फ्रान्स 190
Flag of Morocco.svg
मोरोक्को
123
Flag of Ukraine.svg
युक्रेन
116
जपान ध्वज जपान 115
इजिप्त ध्वज इजिप्त 100
Flag of the United Arab Republic (1958–1971).svg
सीरिया
99
जागतिक उत्पादन 3800
Source:[१]

संदर्भ[संपादन]