जपानच्या शाही आरमाराचा चौथा तांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जपानच्या शाही आरमाराचा चौथा तांडा (जपानी:第四艦隊 (日本海軍) दै-योन कांताइ) हा जपानच्या शाही आरमारातील लढाऊ जहाजांचा तांडा होता. हा तांडा तीन वेगवेगळ्या वेळी अस्तित्त्वात होता. पहिल्यावेळी रशिया-जपान युद्धात भाग घेणाऱ्या युद्धनौकांना हे नामाभिधान दिले गेले. त्यानंतर चीन-जपान युद्धात आणि शेवटी दुसऱ्या महायुद्धातील प्रशांत समुद्रातील लढायांमध्ये भाग घेणाऱ्या युद्धनौकांच्या समूहास हे नाव दिले गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.