Jump to content

जपानचे शाही आरमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपानी शाही आरमार

स्थापना इ.स. १८६९ - १९४७
देश जपानी साम्राज्य

जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

जपानचे शाही सैन्

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नॅशनल सिक्युरिटी > सेल्फ-डिफेन्स फोर्सेस > अर्ली डेव्हलपमेंट (राष्ट्रीय सुरक्षा > स्वसंरक्षक बले > आरंभीची वाटचाल)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)