जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत सद्यस्थितीत इलॉन मस्क हे प्रथम स्थानावर आहेत.[१] ही यादी दर दिवसाला बदलत असते. कधी बिल गेट्स प्रथम क्रमांकावर असतात तर कधी जेफ बेझोस हे प्रथम क्रमांकावर असतात.भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबाणी हे या यादीत अकराव्या स्थानावर आहे.हे २०२० साली ६ व्या क्रमांकावर होते. यांची घसरण होऊन हे अकराव्या क्रमांकावर आले. ही सतत बदलत असते.


रँक नाव वार्षिक उत्पन्न


जेफ बेझोस १८३.८ बिलियन
इलॉन मस्क १७२.० बिलियन
बर्नार्ड आर्नोल्ड १६३.० बिलियन
बिल गेट्स १२६.७ बिलियन
मार्क झुकेरबर्ग १०३.६ बिलियन
वारेन बफेट ९६.० बिलियन
लॅरी पेज ९०.९ बिलियन
लॅरी एलिसन ९०.३ बिलियन
सर्जी ब्रिन ८८.२ बिलियन
१० मुकेश अंबानी ८०.२ बिलियन
११ अमानसिओ आर्टिगा ८०.० बिलियन
१२ फ्रांकॉइस बॅटनकोर्ट मेअर्स ७७.३ बिलियन
१३ स्टीव्ह बाल्मर ७०.२ बिलियन
१४ झुंग शानशान ६९.० बिलियन
१५ कार्लोस स्लिम हॅलो ६५.९ बिलियन
१६ एलीस वॉल्टन ६३.० बिलियन
१७ मा हाऊटंग ६२.७ बिलियन
१८ जिम वॉल्टन ६१.४ बिलियन
१९ रोब वॉल्टन ६०.७ बिलियन
२० झांग यिमिंग ६०.० बिलियन
२१ मायकल ब्लूमबर्ग ५९.० बिलियन
२२ मेकिंझे स्कॉट ५५.४ बिलियन
२३ फिल नाईट ५३.४ बिलियन
२४ कोलीन झहोंग ५२.७ मिलियन
  1. ^ "Real Time Billionaires". Forbes (इंग्रजी भाषेत). 2021-03-18 रोजी पाहिले.