इलॉन मस्क
Jump to navigation
Jump to search
इलॉन रीव्ह मस्क | |
---|---|
![]() | |
जन्म |
जून २८, इ.स. १९७१ गॉटेंग, दक्षिण आफ्रिका |
निवासस्थान | कॅलिफोर्निया, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन, कॅनडियन, दक्षिण आफ्रिकी |
नागरिकत्व | अमेरिकन |
शिक्षण | क्वीन्स विद्यापीठ, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ |
पेशा | टेसला मोटर्स, स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी |
पगार | शुन्य |
निव्वळ मालमत्ता | १०.५ अब्ज अमेरिकन डॉलर (एप्रिल २०१५)[१] |
अपत्ये | ५ मुले |
इलॉन रीव्ह मस्क (जून २८, इ.स. १९७१:गॉटेंग, दक्षिण आफ्रिका - ) हा एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहे. हा टेसला मोटर्स ह्या अमेरिकन कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी ह्या कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार सांभाळतो.